जयहिंद अर्बन को ऑप बँक लिमिटेड ची स्थापना १५ ऑगस्ट १९९९ रॊजी झाली. बँकेचे संस्थापक व चेअरमन धनाजीराव रामभाऊ विनोदे यांच्या अथक प्रयर्तनातून परिश्रमातून बँकेची स्थापना झाली. सर्व सामान्यांचे जीवनमान सुधारले तरच सामाजिक न्याय व पत प्रस्थापित होण्यास सहाय्य होईल हे मुलभुत तत्व बँकेच्या स्थापनेचे उद्दिष्ट.
व्यवसाय असो किंवा वैयक्तिक, तुमची जीवनशैली समृद्ध करण्यासाठी परिपूर्ण संधींचा वापर करा!
आनंदी ग्राहक
बँकेतील ठेवी
सभासद
वर्षांची प्रामाणिक सेवा
स्पर्धात्मक व्याजदर, सुरक्षितता आणि समृद्ध वैशिष्ट्ये – एका एफडीमध्ये