जयहिंद अर्बन को - ऑप. बँक लि., (वाकड) पिंपरी-चिंचवड

जयहिंद अर्बन को ऑप बँकेच्या आकर्षक ठेव योजना

स्पर्धात्मक व्याजदर, सुरक्षितता आणि समृद्ध वैशिष्ट्ये – एका एफडीमध्ये

नियमित मुदत ठेव

मुदत ठेव हि एक गुंतवणूक आहे ज्यात नामनिर्देशित मुदतीसाठी व्याज दर हमी असते

ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव

स्वयंचलित नूतनीकरण सुविधा आणि बचतीचे दुहेरी लाभ असलेली एक अनोखी योजना

पुनर्गुंतवणूक मुदत ठेव

ठेवीदाराला सुरक्षितता आणि जलद तरलता
प्रदान करते

पिग्मी ठेव

स्वयंचलित नूतनीकरण सुविधा आणि बचतीचे दुहेरी लाभ असलेली एक अनोखी योजना

जयहिंद अर्बन को ऑप बँकेच्या आकर्षक व्याजदर

ठेवींचा प्रकार कालावधी व्याज दर
मुदत ठेवीवरील व्याज दर ३० दिवस ते ९० दिवस ४. ५० %
४ महिने ते ६ महिने ५. ५०%
७ महिने ते १२ महिने ६. ००%
१३ महिने ते २४ महिने ६. ५०%
२५ महिने ते ३६ महिने ७. ००%
३७ महिने ते ६० महिने ७. ५०%
२४ महिने रिकेरींग ६. ५०% त्यापुढे ७. ००%

टीप - 1:- संस्था, अपंग, स्वातंत्रसैनिक, विधवा, जेष्ठ नागरीक यांना ठेवीवर ०. ५०% ज्यादा व्याज

टीप - 2:- दाम दुप्पट ११४ महिने