जयहिंद अर्बन को - ऑप. बँक लि., (वाकड) पिंपरी-चिंचवड

"कर्तुत्वाला आर्थिक पाठबळ देणारी बँक "

जयहिंद अर्बन को - ऑप. बँक लि., (वाकड) पिंपरी-चिंचवड

जयहिंद अर्बन को ऑप बँक लिमिटेड ची स्थापना १५ ऑगस्ट १९९९ रॊजी झाली. बँकेचे संस्थापक व चेअरमन धनाजीराव रामभाऊ विनोदे यांच्या अथक प्रयर्तनातून परिश्रमातून बँकेची स्थापना झाली. सर्व सामान्यांचे जीवनमान सुधारले तरच सामाजिक न्याय व पत प्रस्थापित होण्यास सहाय्य होईल हे मुलभुत तत्व बँकेच्या स्थापनेचे उद्दिष्ट.

विद्यमान संचालक मंडळ